Chandal Chauakadi| EP134 Full | Rangachi Bayaku चांडाळ चौकडी|रंगाची बायकू Marathi Comedy Web Seriesचांडाळ चौकडी भाग १३४ संपुर्ण रंगाची बायकू
रंगाच्या सततच्या दारू पिण्यामुळे घरात होणाऱ्या रोजच्या भांडणाला कंटाळून दोन वर्षांपासून रंगाची बायकू त्याला सोडून जी सासरी गेली आज दोन वर्षे झाली तरी काही परत आलेली नाही .पण रंगाने गावाला इतका नाहक त्रास दिलाय कि त्याच्या या त्रासाला वैतागून तात्यांनी पुन्हा एकदा रंगाची बायकू आणायचा निर्णय घेतला आहे . आता रंगाच्या रणरागिणी बायकुला परत नांदायला आणण्यात तात्या यशस्वी होतात कि नाही ? त्यासाठी नक्की पहा हा धमाल कॉमेडी एपिसोड

Writer & Director By
Navnath Mohan Dhame
9545158943

#chandalchaukadi
#marathiwebseries
#malranproduction
#marathicomedy
#chandal
marathi webseries

Leave a Comment