Chandal Chaukadi EP138 | Full |WANVASHACHA DIVAचांडाळ चौकडी | वंशाचा दिवा Marathi Comedy WebSeriesचांडाळ चौकडी | भाग १३८ संपुर्ण | वंशाचा दिवा
खरं तर लग्न झाल्यानंतर मुले होणे हि एक नैसर्गिक गोष्ट आहे . परंतु लग्नाच्या ४/५ वर्षानंतर सुद्धा जर त्या जोडप्याला मुले झाली नाही तर आपला समाज त्यांना लगेच वेगळ्या नजरेने पाहू लागतो आणि म्हणूनच घरच्यांच्या आणि समाजाच्या मानसिक दबावापाई मुलं होण्यासाठी ते जोडपे कुठल्या थराला जावू शकते ? याच अत्यंत संवेदनशील विषयावर चांडाळ चौकडीने आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीत मनोरंजनातून जनजागृती करण्याचा केलेला हा प्रामाणिक प्रयत्न

Writer & Director By
Navnath Mohan Dhame
9545158943

#chandalchaukadi
#marathiwebseries
#malranproduction
#marathicomedy
#chandal
#wanvshachadiva
marathi webseries

Leave a Comment