Chandal Chaukadi| Ep90 Full|Asmani sanktat shetkari| Marathi comedy Webseries|Marathi comedyचांडाळ चौकडी भाग ९० संपुर्ण आस्मानी संकटात शेतकरी
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले कि, होते – नव्हते ते सर्व वाहून गेले . आणि उरले ते फक्त डोळ्यात अश्रू . अशा आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आधारित चांडाळ चौकडी ने बनवलाय एक विशेष भाग जो पाहताना अंगावर शहरे आणि डोळ्यात पाणी आल्याशीवाय राहणार नाही
Writer & Director By
Navnath Mohan Dhame
9545158943

#Chandalvhaukadi
#shetkari
#Marathiwebseries
#malranproduction
#asmanisankatatshetkri
marathi webseries

Leave a Comment